Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे ध्येय

1. महाराष्ट्रात विदेशी/स्थानिक/संकरीत शेळ्या-मेंढ्यांची प्रक्षेत्रे स्थापणे व त्याचा विस्तार करणे.
2. शेळ्या/मेंढ्यांच्या पैदाशी करिता उपयुक्त ठिकाणी अशा केंद्राची वाढ करणे.
3. शेळ्या-मेंढया आणि त्यापासून उत्पादित होणार्‍या वस्तूंची आयात-निर्यात करणे, शेळ्या-मेंढ्यांची पैदास करणे आणि विक्री करणे.
4. स्थानिक शेळ्या-मेंढ्यांची जात सुधारण्यासाठी संकरीत पैदास कार्यक्रम हाती घेणे/अथवा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला मदत करणे.
5. शेळ्या-मेंढ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून पशुपालकांना प्रती शेळ्या-मेंढी पासून मिळणार्‍या
6. उत्पादनात वाढ होऊन शेळी-मेंढी पालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी शासनाच्या मदतीने/मदतीशिवाय विस्तार केंद्रे स्थापणे.