Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

प्रक्षेत्रावरील उत्पादने

पशुधन

पशुधन ब्रीड दर (३० जून २०२० पर्यन्त )
शेळी उस्मानाबादी नर रु. 266 /- प्रती किलो
उस्मानाबादीमादी रु. 238/- प्रती किलो
मेंढी दख्खणी नर रु. 266 /- प्रती किलो
दख्खणी मादी रु. 238/- प्रती किलो
माडग्याळ नर रु. 266 /- प्रती किलो

संकरीत वैरण गवतांची ठोंबे

प्रकार वैरण प्रजाती दर
ठोंबे मुळासहित डीएचएन- ६ व बीएचएन-१० रु. २/- प्रती नग.
बेणे डोळे असलेले डीएचएन- ६ व बीएचएन-१० रु. १/- प्रती नग

लेंडीखत

ठिकाण दर
गोखले नगर, पुणे रु. १०/- प्रती किलो
महामंडळाच्या सर्व १० प्रक्षेत्रावरून रु. ३/- प्रती किलो

अझोला कल्चर

ठिकाण दर
मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पडेगाव, जिल्हा- औरंगाबाद रु. २००/- प्रती किलो
मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, बिलाखेड, जिल्हा- जळगाव रु. २००/- प्रती किलो
मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, बोंद्री, जिल्हा- नागपूर रु. २००/- प्रती किलो
मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, रांजणी, जिल्हा- सांगली रु. २००/- प्रती किलो
मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, महूद, जिल्हा- सोलापूर रु. २००/- प्रती किलो