Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

दृष्टी

Vision

"आम्ही राज्यातील मेंढी व शेळी पालकांच्या कल्यणाकरिता कार्यरत आहोत, तसेच शेळी मेंढी पालन आणि विपणन याबाबत उत्तम ज्ञान देऊन राज्यात शेळ्या मेंढ्यांची पुरवठा साखळी निर्माण करण्याकरिता कटिबद्द आहे. आम्ही मेंढी व शेळी पालकांकरीता कार्यक्षम स्थिती तसेच ज्ञान आधार तयार करीत आहोत ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा प्रकारच्या मेंढी व शेळी पालन व्यवसायास गती मिळण्याची क्षमता निर्माण होईल. याचबरोबर राज्यातील अल्प, अत्यल्प तसेच भूमिहीन शेतकर्‍यांना शेळी मेंढी पालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नशील आहोत."