Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat
मुखेड

प्रक्षेत्राची माहिती

वर्णन तपशील
प्रक्षेत्राचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र
प्रक्षेत्राचा पत्ता मुखेड जि. नांदेड
दूरध्वनी क्रमांक ---
ई-मेल sgf.mukhed@gmail.com
प्रक्षेत्र व्यवस्थापकाचे नाव डॉ.विक्रम साळवे
मोबाईल क्रमांक +९१-९४०५४९४७७०
एकूण क्षेत्र (हे.) १०५.४२
बागायती क्षेत्र (हे.) १.४
जिरायती क्षेत्र (हे.) ३.८
रस्ते, इमारत, तलाव (हे.) ४२.
वनीकरण क्षेत्र व चराउ कुरण (हे.) ५८.२२

पशुधनाची माहिती माहे ३१ मार्च २०१९ रोजीची

पशुधनाची जात नर मादी नर पिल्ले मादी पिल्ले एकूण
डेक्कणी मेंढया १६ १७९ २४ २२ २४१

उपलब्ध सुविधा

वर्णन वर्णन
सुधारित जातीचे बोकड यांचे पैदाशीकरिता वाटप करणे प्रक्षेत्रावर डेक्कनी जातीच्या मेंढयाचे पैदाशीकरीता संगोपन करण्यात येते. या पासून उत्पादित होणारे सुधारित मेंढेनर पैदाशीकरिता शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येत.
शेळी-मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण मेंढी व शेळी पालन व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दर महिन्याला प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात येते. कालावधी:३दिवस प्रशिक्षण शुल्क : रु. ५००/-
लोकर खरेदी स्थानिक भागातील मेंढ्यांच्या लोकरीस बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता मेंढपाळांकडील लोकर किफायतशीर भावाने खरेदी करण्यात येते.
सुधारीत जातीचे चारा बियाणे व संकरीत गवतांचे थोंबे उत्पादन व पुरवठा स्थानिक भागातील मेंढ्यांच्या लोकरीस बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता मेंढपाळांकडील लोकर किफायतशीर भावाने खरेदी करण्यात येते.
विस्तार व जंनसंपर्क कार्य शेळी मेंढी पालन व्यवसाय करण्यास इच्छुक असणार्‍या व्यक्तींना या व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात येते तसेच विविध प्रदर्शनामध्ये भाग घेऊन या व्यवसायाचा प्रचार व प्रसार केला जातो.
पैदासक्षम शेळया/मेंढयांचे गटवाटप शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत पैदासक्षम मेंढया/शेळयांचे गट प्रक्षेत्रांवरून लाभार्थीच्या पसंतीनुसार जीवंत वजनावर पुरवठा केले जातात.
अझोला उत्पादन प्रक्षेत्रावर अझोला उत्पादना चे प्रात्यक्षिक दाखविण्यात येते.