Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
विकासात्मक कार्यक्रम
लोकर विणकाम प्रशिक्षण
लोकर विणकाम हा राज्यातील पारंपरिक उद्योग आहे, सदर उद्योगा मधून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामंडळामार्फत लोकर विणकाम प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.