Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

विकासात्मक कार्यक्रम

शेळी मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण

महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर तसेच महामंडळाचे मुख्य कार्यालय, गोखलेनगर, पुणे येथे दर महिन्याला 3 दिवसाचे शेळी व मेंढी पालन व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. यामध्ये प्रक्षेत्रावर रु. 500/- व पुणे येथे रु. 2000/- प्रती प्रशिक्षणार्थी शुल्क आकारणी केले जाते.