Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

विकासात्मक कार्यक्रम

स्थानिक जातीच्या शेळ्या मेंढ्यांचे जतन व विस्तार

महामंडळाच्या प्रक्षेत्रावर उस्मानाबादी, संगमनेरी व बेरारी जातीच्या शेळ्या तसेच दख्खणी आणि माडग्याळ जातीच्या मेंढ्यांचे संगोपन करण्यात येते. या पासून उत्पादित होणार्‍या शेळ्या मेंढ्यांचा पुरवठा शेतकर्‍यांना त्यांच्या कळपातील शेळ्यामेंढयामध्ये अंनुवंशिक सुधारणा घडवून आणण्याकरिता पुरवठा करण्यात येतो.