Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

विकासात्मक कार्यक्रम

ग्राहक व विक्रेता मेळाव्याच्या माध्यमातून कुर्बानी करिता बोकड विक्री

बकरी ईद सणामध्ये कुर्बानी करिता बोकडांची फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा फायदा ग्राहक व विक्रेते यांना होणेकरिता महामंडळामार्फत बकरी ईद दरम्यान शेळी पालक व मुस्लिम ग्राहकांचा मेळावा दरवर्षी पुणे येथे आयोजित करण्यात येतो.