राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत अर्ज मागविणे व लाभधारक निवड बाबत सुधारित वेळापत्रक
अ. क्र. |
प्रक्रिया |
पासून |
पर्यन्त |
१. |
अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज
करण्याचा कालावधी
|
दिनांक १५/११/२०२२ |
दिनांक ०७/१२/२०२३
|
२. |
जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त यांचे
अध्यक्षतेखाली जिल्हा
निवड समिति मार्फत
प्राथमिक लाभधारक
निवड
|
दिनांक ०१/०२/२०२३ |
दिनांक ०७/०२/२०२३
|
३. |
प्राथमिक निवड झालेल्या लाभधारकांनी कागदपत्रे अपलोड करावयाचा कालावधी |
प्राथमिक निवड झाल्यापासून |
दिनांक २४/०२/२०२३
|
४. |
प्राथमिक निवड झालेल्या लाभधारकांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी करावयाची छाननी |
- |
दिनांक २४/०२/२०२३
|
५. |
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे मार्फत कागदपत्रांची छाननी |
दिनांक २५/०२/२०२३ |
दिनांक ०२/०३/२०२३
|
६. |
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती मार्फत कागदपत्रांची पडताळणी व त्यानुसार अंतिम निवड यादी घोषित करणे |
दिनांक ०३/०३/२०२३ |
दिनांक ०८/०३/२०२३
|