अ.क्रं. | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवा व आकारण्यात येणारे शुल्क | आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर किती कलावधीत सेवा पुरवली जाईल. | सेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारी व कार्यालयाचे नांव | सेवा विहीत कलावधीत पुरवली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल ते अधिकारी व त्यांचा दूरध्वनी क्रमांक | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
१ | प्रक्षेत्रावर उस्मानाबादी जातीच्या शेळ्या व डेक्कणी आणि माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची पैदास करून त्यापासून उत्पादित होणारे जातिवंत मेंढेनर / बोकड शेळी-मेंढी पालकांना पैदाशीकरिता पुरवठा करणे. बोकड/ मेंढेनर (१ ते २ वर्ष वयाचे २५ किलो पेक्षा जास्त वजन, कोणतेही व्यंग नसलेले) पुरवठा करण्याचे शुल्क रु. ३५६/- प्रती किलो जिवंत वजनावर. | महामंडळाच्या नजीकच्या प्रक्षेत्रावर शेळी-मेंढी पालकांने मागणी नोंदविण्यासाठी लेखी अर्ज करावा आणि प्रती मेंढेनर/ बोकड रु. १०००/- आगाऊ रक्कम संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावी. मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांनी लाभार्थ्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे बोकड/ मेंढेनरांचा पुरवठा करण्यात येतो. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
२ | शासकीय योजनांमधील गट वाटपामध्ये / लस निर्माण करणारी संस्था (I.V.B.P.)/ शेळी-मेंढी पालक यांना पैदाशिकरिता शेळयांचा / मेंढ्यांचा पुरवठा करणे. शेळ्या/ मेंढया (१ ते २ वर्ष वयाचे २५ किलो पेक्षा जास्त वजन, कोणतेही व्यंग नसलेले) पुरवठा करण्याचे शुल्क रु. ३१८/- प्रती किलो जिवंत वजनावर | महामंडळाच्या नजीकच्या प्रक्षेत्रावर शेळी-मेंढी पालकांने मागणी नोंदविण्यासाठी लेखी अर्ज करावा आणि प्रती मेंढेनर/ बोकड रु. १०००/- आगाऊ रक्कम संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावी. मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांनी लाभार्थ्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे शेळ्या/ मेंढ्यांचा पुरवठा करण्यात येतो. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
३ | आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण प्रशिक्षण शुल्क : रु. ५००/- (सर्व प्रक्षेत्रे) रु. २०००/- (पुणे) | सदर प्रशिक्षण महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर दर महिन्यामध्ये तीन दिवसांकरिता आयोजित केले जाते. इच्छुक प्रशिक्षणार्थींचा अर्ज प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी नाव, पत्ता, शेती व इतर बाबींच्या अनुषंगाने भरून घेतला जातो. प्रशिक्षणाच्या तिसर्याू दिवशी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थीना महामंडळाचे प्रमाणपत्र दिले जाते. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
४ | मुस्लिम बांधवांना बकरी ईद सणा निमित्त रास्त किमतीमध्ये बोकड/ मेंढेनर उपलब्ध करून देणे. सन २०१९-२० चे बकरी ईद कार्यक्रमाचे दर खच्ची केलेले बोकड/ मेंढेनर : रु. ३६० प्रती किलो जिवंत वजनावर खच्ची नं केलेले बोकड/ मेंढेनर : रु. ३३७ प्रती किलो जिवंत वजनावर | सदर कार्यक्रम महामंडळाचे मुख्यालय पुणे, पडेगांव, पोहरा, रांजणी प्रक्षेत्रावर राबविण्यात येतो. बकरी ईद दिनाच्या १५ दिवसापूर्वी वरील ठिकाणी आरक्षण करण्यात येते व आरक्षणाच्या वेळी अग्रिम रक्कम जमा करावी लागते. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
५ | मेंढपाळांच्या मेंढ्यांची यांत्रिक पद्धतीने लोकर कातरणी करणे : रु. १०.००/- प्रती मेंढी | मेंढया कातरणीसाठी मेंढपाळांनी लेखी अर्ज नजीकच्या प्रक्षेत्रावर सादर करावा. त्यानंतर प्रक्षेत्र व्यवस्थापक यांनी कातरणीसाठी निश्चित दिवस व वेळ ठरविल्यानंतर प्रक्षेत्रावरील कातरकाकडून लोकर कातरणी यंत्राच्या सहाय्याने लोकर कातरणी केली जाते. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
६ | मेंढपाळांकडील लोकर रास्त दराने खरेदी करणे लोकर खरेदीचे दर : १. देशी काळी लांब धाग्याची तलम लोकर : रु. ४०/- प्रती किलो २. देशी पांढरी लांब धाग्याची तलम लोकर : रु. ३५/- प्रती किलो ३. देशी मिश्र लांब धाग्याची तलम लोकर : रु. ३०/- प्रती किलो | लोकर विक्रीसाठी मेंढपाळांनी आपल्या नजीकच्या प्रक्षेत्राशी संपर्क साधावा. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
७ |
लोकर वस्तूंची रास्त दराने विक्री करणे :
|
ही उत्पादने विक्रीसाठी महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
८ | शेळी-मेंढी पालन विषयक पुस्तिका व प्रकल्प अहवाल तयार करणे. | शेळी-मेंढी पालक विषयक पुस्तिका व प्रकल्प अहवाल तयार केले जातात. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
९ | महामंडळाच्या प्रक्षेत्रावर वैरणीचे बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे विक्री ठोंबे (मुळासह)- रु. २/- बेणे (दोन डोळे असलेले) – रु. १/- | महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर विक्री साठी उपलब्ध आहे. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
१० | राज्यातील मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या नावान ६ मुख्य घटकांसह नविन योजना राबविणे | लाभधारकांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत करण्यात आली आहे. योजनेचा लाभ निवड झालेल्या लाभार्थीना देण्यात येत आहे. | स्थानिक क्षेत्र : प्रक्षेत्र व्यवस्थापक, संबंधित प्रक्षेत्र राज्य क्षेत्र : व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ |
व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, लि. गोखलेनगर, पुणे-१६ दूरध्वनी क्रं. ०२०-२५६५७११२ E-mail: mdsagpune@gmail.com |