Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat
home
MD
Dr.Shashank Kamble
Managing Director
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना लाभार्थ्यांची प्राथमिक यादी Beneficiary List - Preliminary महामेष योजना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी user मॅन्युअल User Manual
Support:     : support@agrosonic.in      :9284726134     

सन २०२२-२०२३ मध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत प्राथमिक लाभधारक प्राथमिक निवड, कागदपत्रे मागविणे तसेच त्यांची विविधस्तरावरून छाननी प्रक्रिया राबविणेबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.

प्राथमिक निवड झालेल्या लाभधारकांनी कागदपत्रे अपलोड करावयाचा अंतिम तारिक दिनांक २४/०२/२०२३ पर्यन्त
Our farms
Tenders
News